Surprise Me!

Shreyas Talpade & Prarthana Behere | Majhi Tujhi Reshimgath मालिकेच्या परीचे अफलातून व्हिडीओ

2021-08-24 1 Dailymotion

अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि श्रेयस तळपदे हे छोट्या पडद्यावर दमदार पुनरागमन करत आहेत. या दोघांची माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका झी मराठीवर २३ ऑगस्टपासून सुरु होत आहेत. या मालिकेच्या प्रोमोमध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेतेय ती म्हणजे चिमुरडी परी. परिचे अनेक मजेशीर व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. अशाच एका व्हीडिओमध्ये परि प्रार्थनाला- आई मी तुला मोठी होवून बंगला, गाडी सगळं घेवून देईन म्हणते. यावर प्रार्थना खुश होते पण नंतर परि जे म्हणते ते ऐकून प्रार्थनाही चक्रावली.पहा हा गमतीशीर व्हिडीओ - ( Chitrali VO )

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #MajhiTujhiReshimgath #ShreyasTalpade #Prarthanabehere
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon